Loading...

कर्ज योजना

कर्ज योजना माहिती


1. वैयक्तिक कर्ज (Personal Loan):


तुमच्या गरजांसाठी त्वरित आणि सोयीस्कर कर्ज!
वैयक्तिक कर्ज हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक सहाय्य देणारे कर्ज आहे. याचा उपयोग तुमच्या इतर खर्चांसाठी, उदाहरणार्थ, कौटुंबिक समारंभ, वैद्यकीय उपचार, घरातील दुरुस्ती, शिक्षण, प्रवास इत्यादी गोष्टींसाठी करता येतो.
वैयक्तिक कर्ज या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही! तुमची हीच गरज लक्षात घेऊन आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. हे कर्ज देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते. तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा
वैशिष्ट्ये:
त्वरित मंजुरी: कर्ज प्रक्रिया सुलभ आणि वेगवान आहे, ज्यामुळे तुमच्या गरजा त्वरित पूर्ण होतात.
आकर्षक व्याजदर: कर्जासाठी आम्ही बाजारातल्या तुलनेत कमी व्याजदर देतो.
लवचिक परतफेडीचे पर्याय: तुमच्या सोयीप्रमाणे परतफेडीची मुदत निवडता येते.
कोणत्याही ठोस मालमत्तेची आवश्यकता नाही: वैयक्तिक कर्जासाठी हमी म्हणून ठोस मालमत्ता द्यावी लागत नाही.

2. गृह कर्ज (Home Loan):


तुमच्या स्वप्नातील घरासाठी कर्ज!
घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरणासाठी आमच्या गृह कर्ज योजनेचा लाभ घ्या. कमी व्याजदर आणि लवचिक परतफेडीचे पर्याय यामुळे गृह कर्ज घेणे सोपे होते.
वैशिष्ट्ये:
कमी व्याजदर: तुमच्या गृह कर्जासाठी आकर्षक व्याजदर देण्यात येतो.
लांब मुदतीचे कर्ज: लांब मुदतीसाठी कर्ज घेऊन परतफेड करणे सोयीस्कर होते.
त्वरित मंजुरी: गृह कर्जाचे अर्ज सुलभ आणि जलद प्रक्रियेतून पार पडतात.
प्रॉपर्टी मूल्याच्या 70-80% पर्यंत कर्ज: तुमच्या घराच्या बाजारमूल्याच्या उच्च टक्केवारीत कर्ज मिळते.

3. व्यवसाय कर्ज (Business Loan):

व्यवसायाच्या विस्तारासाठी कर्ज!
लघु आणि मध्यम व्यवसायांच्या विस्तारासाठी, चालू भांडवलासाठी किंवा नवीन उपकरण खरेदीसाठी व्यवसाय कर्ज हा सर्वोत्तम पर्याय आहे.
  व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेच्या वतीने तुम्हाला व्यवसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित आणि तात्काळ कर्ज, कारण आम्ही जाणतो व्यवसायात वेळीच भांडवल गुंतवले तरंच फायद्याची हमी असते. तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा
वैशिष्ट्ये: लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी योग्य कर्ज योजना.
कमी व्याजदर: व्यवसायिकांसाठी विशेष सवलतीचे व्याजदर.
त्वरित मंजुरी: कमी कागदपत्रांसह त्वरित मंजुरी प्रक्रिया.
व्यवसाय वाढीसाठी लागणाऱ्या सर्व खर्चांसाठी वित्तीय सहाय्य.

4. वाहन कर्ज (Vehicle Loan):

तुमच्या वाहनाच्या स्वप्नासाठी सुलभ कर्ज!
नवीन किंवा वापरलेले वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या स्वप्नातील वाहन खरेदी करण्यासाठी त्वरित आणि सोयीस्कर कर्जाची गरज असेल तर आमची योजना योग्य ठरते.
वैशिष्ट्ये:
नवीन आणि वापरलेल्या वाहनांसाठी कर्ज उपलब्ध.
कमी व्याजदर: आकर्षक आणि परवडणारे व्याजदर.
त्वरित मंजुरी: वाहन खरेदीसाठी त्वरित कर्ज मंजुरीची सोय.
परतफेडीची लवचिक मुदत: कर्जाची परतफेड आपल्या गरजेनुसार सुलभ मुदतीत करता येते.

वाहन कर्ज माहिती

कर्ज प्रकार कर्ज मर्यादा कर्जाची मुदत व्याजदर माहिती
नवीन वाहनासाठी कर्ज वाहन शोरूम किमतीच्या ७५% ३ वर्ष १२% २ जमीनदार व त्याची आवश्यक कागदपत्रे
जुने वाहनासाठी कर्ज व्हाल्युएशन च्या ६०% ३ वर्ष १४% जमीनदार व त्याची आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रे
  • के. वाय. सी . कागदपत्रे: फोटो (२), रेशन कार्ड (रहिवाशी दाखला), आधार कार्ड / मतदान ओळखपत्र झेरॉक्स, चालू अथवा मागील महिन्याचे लाईट बिल/टेलिफोन बिल/ पॅन कार्ड झेरॉक्स/ मागील ३ महिन्याची बँक स्टेटमेंट
  • इतर कागदपत्रे: कोटेशन, व्हाल्युएशन रिपोर्ट, विमा, टी.टी.फॉर्म २८, २९, ३०, ३४, ३५, चेक बुक, वाहनाचा बोजा नोंद आर. सी / टी.सी बुक

5. शिक्षण कर्ज (Education Loan):

तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य!
विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले वित्तीय सहाय्य शिक्षण कर्जाच्या माध्यमातून पुरवले जाते. भारतीय तसेच परदेशी शिक्षणासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.
वैशिष्ट्ये:
कमी व्याजदरासह शिक्षणासाठी वित्तीय सहाय्य.
शैक्षणिक खर्चांसाठी संपूर्ण निधी.
परतफेडीचे लवचिक पर्याय: शिक्षण पूर्ण झाल्यावर परतफेडीची सुरुवात करण्याची सुविधा.
त्वरित मंजुरी: शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या आधी कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होते.
शैक्षणिक कर्ज (Education Loan)
कर्जाची मुदत व्याजदर अटी
१२ महिने १२% बोनाफाईड, शाळा सोडलेला दाखला, शाळा किंवा कॉलेज प्रवेशपत्र
२४ महिने १२% बोनाफाईड, शाळा सोडलेला दाखला, शाळा किंवा कॉलेज प्रवेशपत्र
३६ महिने १२% बोनाफाईड, शाळा सोडलेला दाखला, शाळा किंवा कॉलेज प्रवेशपत्र


6. सोने कर्ज (Gold Loan):


सोन्याच्या आधारावर त्वरित कर्ज!
तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेवर आधारित त्वरित कर्ज मिळवा. तुमच्या सोन्याचे मुल्यांकन करून त्याच्या वर कर्ज मंजूर केले जाते.
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे. अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्थेत सोनेतारण ठेवा आणि जितकं सोनं तितकं कर्ज मिळवा, तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! कारण आम्ही जाणतो तुमची गरज. या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
वैशिष्ट्ये:
कमी व्याजदर आणि त्वरित मंजुरी.
सोन्याच्या सुरक्षिततेची हमी.
लहान मुदतीत कर्ज परतफेडीची सोय.
कर्ज अर्ज प्रक्रियेची माहिती:
अर्ज भरावा:
कर्जासाठी आवश्यक फॉर्म भरून संस्थेकडे अर्ज करावा लागेल. या फॉर्ममध्ये तुमची आर्थिक माहिती आणि आवश्यक तपशील भरायचे आहेत.
कागदपत्रांची पूर्तता:
अर्जासोबत ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट, आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
तपासणी प्रक्रिया:
संस्थेची टीम कर्ज अर्जाची आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करते. अर्जामधील माहितीची खात्री करून कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू होते.
कर्ज मंजुरी:
सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजूर होते आणि निधी तुमच्या बँक खात्यावर जमा केला जातो. श्री.आदीशक्ती रेणुका भक्त सहकारी पत संस्था कर्ज सेवा सदस्यांच्या आर्थिक गरजांसाठी त्वरित आणि विश्वासार्ह मार्गदर्शन करते. कर्ज योजनेचा लाभ घेऊन तुमच्या वैयक्तिक, व्यवसायिक आणि कौटुंबिक स्वप्नांची पूर्तता करा.


सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज हा ग्राहकांसाठी हक्काचा आणि सोयीस्कर मार्ग आहे. गहाण सोन्याचे चालू मूल्यांकनाचे ७०% किमतीपर्यंत कर्ज रक्कम मंजूर करता येईल.

कर्ज मर्यादा (व्हाल्युएशन) कर्जाची मुदत व्याजदर
मूल्यांकनाच्या ७०% १ वर्ष ११%
कागदपत्रे:
१. के. वाय. सी. कागदपत्रे
★ फोटो २
★ रेशन कार्ड (रहिवाशी दाखला)
★ आधार कार्ड / मतदान ओळखपत्र झेरॉक्स
★ चालू अथवा मागील महिन्याचे लाईट बिल/टेलिफोन बिल/प्यानकार्ड झेरॉक्स/मागील ३ महिन्याची बँक स्टेटमेंट
२. इतर कागदपत्रे
★ सोने जिन्नस
कर्जाची मुदत व्याजदर अटी
१२ महिने १३% काहीतरी तारण

7. सामान्य कर्ज योजना माहिती:

कर्ज प्रकार कर्ज मर्यादा कर्जाची मुदत व्याजदर अटी
सामान्य कर्ज रु.५०,००० /- (विनातारण)
रु.१,५०,००० /- (स्थावर मिळकत तारणासह)
१ ते ३ वर्षे १५% २ जमीनदार व आवश्यक कागदपत्रे

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • के.वाय.सी. कागदपत्रे: फोटो - २, रेशन कार्ड (रहिवाशी दाखला), निवासी पुरावा (चालू अथवा मागील महिन्याचे लाईट बिल / टेलीफोन बिल / पॅन कार्ड / मागील ३ महिन्यांची बँक स्टेटमेंट)
  • इतर कागदपत्रे: एन.ओ.सी (नाहरकत दाखला), उत्पन्नाचा दाखला

मिळकत तारण कर्ज

स्थावर मिळकत तारण घेऊन कर्ज देताना तारण मिळकतीची स्थिती, तिचे मुल्यांकन व परतफेड क्षमता तसेच संस्थेचे नियम व अटी याचा विचार करून कर्ज मजुरीची रक्कम ठरवली जाईल.

कर्जाची मुदत व्याजदर अटी
१ ते ३ वर्षे (१२/३६ महिने) १५% २ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रे
  • १. के. वाय. सी. कागदपत्रे:
    • फोटो २
    • रेशन कार्ड (रहिवाशी दाखला)
    • आधार कार्ड / मतदान ओळखपत्र झेरॉक्स
    • चालू अथवा मागील महिन्याचे लाईट बिल / टेलिफोन बिल / पॅन कार्ड झेरॉक्स / मागील ३ महिन्याची बँक स्टेटमेंट
  • २. इतर कागदपत्रे:
    • सातबारा / सीटी सर्व्हे, ग्रामपंचायत उतारा / नगरपालिका नोंद उतारा
    • व्हाल्युएशन रिपोर्ट
    • उत्पन दाखला
    • गहानपत्र
    • सर्च रिपोर्ट
    • बोजानोंद उतारा
    • इतर

8. वैयक्तिक जामीनकी कर्ज:

कर्जाची मर्यादा

वैयक्तिक जामीनकी कर्जाची मर्यादा रक्कम रु.पन्नास हजार पर्यंत राहील. कर्ज उदेश विचरात घेऊन सदर कर्ज मंजूर रकमेचा परतफेड कालावधी जास्तीत जास्त ६० महिन्याचा राहील.

रक्कम रु.५००० ते ५०००० हजार पर्यंत कालावधी ३६ महिन्याचा राहील.

कर्जाचे व्याज दर

सदर मंजूर कर्जाच्या कर्जाचा व्याजदर हा १५% इतका राहील.

मंजूर कर्जाचा ५% शेअर्स कपात करण्यात येईल सदरची रक्कम आपल्या शेअर्स खात्यात जमा राहील.

सेवा शुल्क

मंजूर कर्जाचा सर्विस चार्ज १% व जास्तीत जास्त रु.१५०००.

मंजूर कर्जाच्या इमारत निधी १/२% व जास्तीत जास्त १००००/- इ.प्रमाणे प्रोसेस फी रोख भरावी लागेल.

कर्ज रोखा फ्राकिंग रु.१००/-.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराने वैयक्तिक जामीनकी अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पूर्तता केली पाहिजे:

१. अर्जदार नोकरीस असेल तर:

  • मागील ३ महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीपा.
  • पगार दाखला, नेमणूकी बाबतचे पत्र संबंधित ऑफिस.
  • पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी.
  • बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोने बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.

२) बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.

३) शासकीय नियमाप्रमाणे स्टम्पपेपर.

२. अर्जदार व्यावसायिक असेल तर:

  • शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय. लायसेन्स झेरॉक्स.
  • उत्पनाचे प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाचे, आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक.
  • आयकर भरणा पत्रक, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ.सी.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोने बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.

३. सदर कर्जासाठी दोन सक्षम जमीनदार आवश्यक:

  • जमीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीपा.
  • पगार दाखला, नेमणूकीबाबतचे पत्र, संबंधित ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • जमीनदार व्यावसायिक असल्यास शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय. लायसन्स झेरॉक्स, उत्पनाचे.

9. व्यावसायिक कर्ज:

तपशील सद्य व्याजदर सूचित व्याजदर कमाल मुदत कमाल कर्ज मर्यादा
व्यवसाय वाढ (व्यवसायातील भांडवल इ .) १५% १५% ८४ महिने पर्यंत स्थावर तारण मुल्यांकनाच्या ७०% व जास्तीत जास्त ४० लाख

१. अर्जदार नोकरीस असेल तर

  1. मागील ३ महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीपा
  2. पगार दाखला, नेमणूकी बाबतचे पत्र संबंधित ऑफिस
  3. पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी
  4. बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे
  5. अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोने बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन
  6. बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले
  7. शासकीय नियमाप्रमाणे स्टॅम्प पेपर

२. अर्जदार व्यावसायिक असेल तर

  1. शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स
  2. उत्पनाचे प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाचे
  3. आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक
  4. आयकर भरणा पत्रक इत्यादी एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
  5. बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
  6. व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ .सी
  7. अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन
  8. बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले

३. सदर कर्जासाठी दोन सक्षम जमीनदार आवश्यक

१) जमीनदार नोकरदार असल्यास

  1. मागील तीन महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीप
  2. पगार दाखला, नेमणूकीबाबतचे पत्र
  3. नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबंधित ऑफिसचे
  4. पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
  5. बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे

२) जमीनदार व्यावसायिक असल्यास

  1. शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस. एस.आय.लायसेन्स झेरॉक्स
  2. उत्पनाचे प्रतिज्ञा पत्र मागील तीन वर्षाचे
  3. आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक
  4. आयकर भरणा पत्रक इत्यादी एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
  5. बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
  6. व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ .सी
  7. जमीनदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन

४. नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर

  1. त्याचे कोटेशन जोडले पाहिजे व कोटेशन च्या २५% रक्कम बचत खात्यावर जमा केले पाहिजे. सोबत बुकिंग जमा चलन जोडणे आवश्यक आहे.
  2. वाहनाचा फोटो, वाहनाचे परमीट, आर.सी.बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी टी फार्म सेट) व गाडीची एक चावी टॅक्स इनव्हाईस डेबिट नोट, पि.यु.सी फॉर्म न.१७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  3. कर्ज घेतल्यानंतर ३० दिवसाच्या आत वाहन प्रत्यक्ष संस्थेत दाखविणे व त्यावर संस्थेचे नाव घालणे आवश्यक आहे. आर.सी.बुकावर व विमा पॉलिसीवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  4. आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  5. वाहनाची खरेदी पावती ही संस्था व कर्जदार यांचे संयुक्त नावे असली पाहिजे.
  6. मिलकतीतील हिसेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  7. वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.

५. जुने वाहन घ्यावयाचे असेल तर

  1. खरेदी पावती, वाहनाचा फोटो, फिटनेस सर्टिफिकेट, मिटर टेस्टींग रिपोर्ट, वाहनाचा मुल्यांकन दाखला, खरेदी करारनामा, वाहनाचे परमीट, आर.सी.बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची जरूरीची सर्व कागदपत्रे (टी टी फॉर्म सेट) व गाडीची एक चावी पि.यु.सी फॉर्म नं.१७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  2. आर.सी.बुक (स्मार्ट कार्ड) व विमा पॉलिसीवर आणि परमिटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  3. आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  4. वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास संस्था नुतनीकरण करून घेऊन भरलेली विमा रक्कम कर्जदाराचे कर्ज खात्यात नावे टाकली जाईल व अशी रक्कम कर्ज समजून त्यावर व्याज आकारण्यात येईल. विम्याचे नुतानिकर्ण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.


10. कॅश क्रेडीट कर्ज:

कर्जाचा प्रकार व्याज दर अवधी मूल्यांकन
सोनेतारण (प्रतिमाह व्याज भरणार असल्यास) ११% १२ महिने मूल्यांकनाच्या ८०% व जास्तीत जास्त १० लाख
जनरल (मुदतीनंतर सर्व कर्ज परतफेड) ११% १२ महिने मूल्यांकनाच्या ७०% जास्तीत जास्त १० लाख
सोनेखरेदी (२५% रक्कम भरून) ११% ३६ महिने मूल्यांकनाच्या ७५%पर्यंत रु. १० लाखापर्यंत
सीसी गोल्ड (कर्जाचा हप्ता प्रतीमहा असेल तर) - १२ महिने मूल्यांकनाच्या ७०%पर्यंत व जास्तीत जास्त रु. १० लाख

अर्जदाराने कॅश क्रेडिट कर्ज अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पूर्तता केली पाहिजे:

१. अर्जदार नोकरीस असेल तर:

  • मागील ३ महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीपा
  • पगार दाखला, नेमणूकी बाबतचे पत्र
  • संबंधित ऑफिस पगार कपातीचे हमीपत्र
  • एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
  • बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे

२. अर्जदार व्यावसायिक असेल तर:

  • शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स
  • एस.एस.आय. लायसेन्स झेरॉक्स
  • उत्पनाचे प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाचे
  • आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक
  • आयकर भरणा पत्रक, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
  • बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे

३. सदर कर्जासाठी दोन सक्षम जमीनदार आवश्यक:

  • जर जमीनदार नोकरदार असेल तर मागील तीन महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीपा
  • जर जमीनदार व्यावसायिक असेल तर शॉप एक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय. लायसेन्स झेरॉक्स
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा)
  • बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले

४. नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर:

  • त्याचे कोटेशन जोडले पाहिजे व कोटेशनच्या २५% रक्कम बचत खात्यावर जमा केले पाहिजे. सोबत बुकिंग जमा चलन जोडणे आवश्यक आहे.
  • वाहनाचा फोटो, वाहनाचे परमीट, आर सी बुक, tax बुक, विमा पॉलिसी व आर टी ओ वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी टी फार्म सेट) व गाडीची एक चावी tax इनव्हाईस, डेबिट नोट, पि.यु.सी फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • कर्ज घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन प्रत्यक्ष संस्थेत दाखविणे व त्यावर संस्थेचे नाव घालणे आवश्यक आहे आर. सी. बुकावर व विमा पॉलिसी वर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • वाहनाची खरेदी पावती हि संस्था व कर्जदार यांचे संयुक्त नावे असली पाहिजे.
  • मिळकतीतील हिसेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.

५. जुने वाहन घ्यावयाचे असेल तर:

  • खरेदी पावती, वाहनाचा फोटो, फिटनेस सर्टिफिकेट, मिटर टेस्टींग रिपोर्ट, वाहनाचा मुल्यांकन दाखला, खरेदी करारनामा, वाहनाचे परमीट, आर सी बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर टी ओ वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी टी फॉर्म सेट) व गाडीची एक चावी, पि.यु.सी फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • आर.सी. बुक (स्मार्ट कार्ड) व विमा पॉलिसी वर आणि परमिटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास संस्था नुतनीकरण करून घेऊन भरलेली विमा रक्कम कर्जदाराचे कर्ज खात्यात नावे टाकली जाईल व अशी रक्कम कर्ज समजून त्यावर व्याज आकारण्यात येईल. विम्याचे नुतानिकर्ण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.

६. जुने घर घेण्यासाठी:

  • मूळ घरमालकाचे जागेचे मूळ खरेदीखत, खरेदी पावती, इंडेक्स चालू तारखेचा ७/१२ उतारा, प्रापरटीचे मागील तेरा वर्षाचा सर्च रिपोर्ट.
  • घराचा प्रापरटी उतारा, पाणीपट्टी, करभरल्याची पावती व वीजबिल, बांधकाम परवाना, एन.ए. सर्टिफिकेट, किमव्हा गुंठेवारी दाखला.
  • घर खरेदीसाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांचे तारण कर्ज म्हणून स्थानिकपणे योग्य ठिकाणी ठेवावे लागेल. याबाबत सर्व कागदपत्रे व हरकत घ्यावी लागेल.
  • तारण दिलेल्या घराचे आर.सी. बुक व विमा पॉलिसी वर व परमिटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.


11.वाहन तारण कर्ज:

वाहन तारण कर्जाची कमाल कर्ज मर्यादा रक्कम रु. ४० लाखापर्यंत राहील.
आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. कित्येक लोकांचा तर व्यवसाय आपल्या वाहनांवरच अवलंबून असतो, तर कित्येक आपलं स्वतःचं वाहन असावं असं स्वप्न पाहतात. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हाताशी नसते. पण आता आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेच्या वाहन कर्ज योजनेंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी! सज्ज व्हा आपले आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी! वाहन कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

  • नवीन वाहन तारण: वाहन कोटे शन च्या किमतीच्या ७५% इतके मंजूर होईल.
  • जुने वाहन तारण: पाच वर्ष्याच्या आतील असल्यास त्यांच्या शासकीय मूल्यांकनाच्या ५०% इतके मंजूर होईल.
  • कर्ज परतफेडीची मुदत:
    • ५ लाखापर्यंतच्या कर्जास ६० महिने
    • ५ लाख वरच्या कर्जास ७ वर्ष
  • व्याजदर: बदलता व्याजदर १४% राहील.
  • कर्जावरच्या कपातीची रक्कम: मंजूर कर्जाच्या २.५% शेअर्स कपात करण्यात येईल.
  • सर्विस चार्ज: १% व जास्तीत जास्त रु. १५०००/-.
  • इमारत निधी: १/२% व जास्तीत जास्त रु. १००००/-.
  • प्रोसेस फी: रोख भरावी लागेल.
  • कर्ज रोखा फ्राकिंग: प्रति लाख रु. १०० प्रमाणे अर्जदार यांनी करून द्यावयाचा आहे.

तपशील

तपशील सद्य व्याजदर सूचित व्याजदर कमाल मुदत कमाल कर्जमर्यादा
वाहन तारण १२% १२% ८४ महिने वाहन किंमतिच्या ७५%
व्यावसायिक १२% १२% ६० महिने

अर्जदाराचे कागदपत्र

अर्जदाराचे वाहन तारण कर्ज अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पूर्तता केली पाहिजे:

१. अर्जदार नोकरीस असेल तर:

  • मागील ३ महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीप, पगार दाखला, नेमणूकी बाबतचे पत्र, संबंधित ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.
  • बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
  • शासकीय नियमाप्रमाणे स्टम्पपेपर.

२. अर्जदार व्यावसायिक असेल तर:

  • शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स, उत्पनाचे प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाचे, आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक, आयकर भरणा पत्रक, इत्यादी एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे.
  • व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ.सी.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.
  • बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.

३. सदर कर्जासाठी दोन सक्षम जमीनदार आवश्यक:

  • जमीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीप, पगार दाखला, नेमणूकीबाबतचे पत्र, नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र, संबंधित ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे.
  • जमीनदार व्यावसायिक असल्यास शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स, उत्पनाचे प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाचे, आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक, आयकर भरणा पत्रक, इत्यादी एक फोटो व प्यान कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे.
  • व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ.सी.

४. नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर:

  • त्याचे कोटेशन जोडले पाहिजे व कोटेशनच्या २५% रक्कम बचत खात्यावर जमा केले पाहिजे. सोबत बुकिंग जमा चलन जोडणे आवश्यक आहे.
  • वाहनाचा फोटो, वाहनाचे परमीट, आर.सी. बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी.टी. फार्म सेट) व गाडीची एक चावी टॅक्स इनव्हाईस, डेबिट नोट, पि.यु.सी. फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • कर्ज घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन प्रत्यक्ष संस्थेत दाखविणे व त्यावर संस्थेचे नाव घालणे आवश्यक आहे. आर.सी. बुकावर व विमा पॉलिसी वर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • वाहनाची खरेदी पावती ही संस्था व कर्जदार यांचे संयुक्त नावे असली पाहिजे.
  • मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही.

५. जुने वाहन घ्यावयाचे असेल तर:

  • खरेदी पावती, वाहनाचा फोटो, फिटनेस सर्टिफिकेट, मिटर टेस्टींग रिपोर्ट, वाहनाचा मुल्यांकन दाखला, खरेदी करारनामा, वाहनाचे परमीट, आर.सी. बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी.टी. फॉर्म सेट) व गाडीची एक चावी पि.यु.सी. फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • आर.सी. बुक (स्मार्ट कार्ड) व विमा पॉलिसी वर आणि परमिटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे. मुदत संपवण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे. कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास संस्था नुतनीकरण करून घेऊन भरलेली विमा रक्कम कर्जदाराचे कर्ज खात्यात नावे टाकली जाईल व अशी रक्कम कर्ज समजून त्यावर व्याज आकारण्यात येईल. विम्याचे नुतानीकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.


12.मशीनरी कर्ज:

तपशील

मशीनरी सद्य व्याजदर सूचित व्याजदर कमाल मुदत कमाल कर्जमर्यादा
१) नवीन मशीनरी १६% १५% ३६ महिने पर्यंत मशीनरी मूल्यांकनाच्या ५०%
२) अधिक स्थावर तारण दिल्यास १६% १४% ६० महिने पर्यंत मशीनरी मूल्यांकनाच्या ७५%

कागदपत्रांची पूर्तता

१. अर्जदार नोकरीस असेल तर

  • मागील ३ महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीप, पगार दाखला, नेमणूकी बाबतचे पत्र, संबंधित ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा. (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोने बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.
  • बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
  • शासकीय नियमाप्रमाणे स्टम्पपेपर.

२. अर्जदार व्यावसायिक असेल तर

  • शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स, उत्पनाचे प्रतिज्ञापत्र, मागील ३ वर्षाचे आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक, आयकर भरणा पत्रक, इत्यादी, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ.सी.
  • अर्जदार यांचा रहिवाशी पुरावा. (रेशनीग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, टेलीफोन बिल, वीज बिल, आधार कार्ड, भाडे करारनामा) यापैकी दोन.
  • बँक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.

३. सदर कर्जासाठी दोन सक्षम जमीनदार आवश्यक

  • जमीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिन्याच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लीप, पगार दाखला, नेमणूकीबाबतचे पत्र, नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र, संबंधित ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • जमीनदार व्यावसायिक असल्यास शॉप ॲक्ट लायसन्स झेरॉक्स, एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स, उत्पनाचे प्रतिज्ञापत्र, मागील ३ वर्षाचे आर्थिक पत्रके, नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक, आयकर भरणा पत्रक, इत्यादी, एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
  • व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनरशिप डीड व पार्टनर एन.ओ.सी.

४. नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर

  • त्याचे कोटेशन जोडले पाहिजे व कोटेशनच्या २५% रक्कम बचत खात्यावर जमा केले पाहिजे. सोबत बुकिंग जमा चलन जोडणे आवश्यक आहे.
  • वाहनाचा फोटो, वाहनाचे परमीट, आर.सी. बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी.टी. फॉर्म सेट) व गाडीची एक चावी, पि.यु.सी. फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • कर्ज घेतल्यानंतर ३० दिवसाच्या आत वाहन प्रत्यक्ष संस्थेत दाखविणे व त्यावर संस्थेचे नाव घालणे आवश्यक आहे.
  • आर.सी. बुकावर व विमा पॉलिसीवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • वाहनाची खरेदी पावती ही संस्था व कर्जदार यांचे संयुक्त नावे असली पाहिजे.
  • मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे.
  • मुदत संपवण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे.
  • कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही.
  • संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.

५. जुने वाहन घ्यावयाचे असेल तर

  • खरेदी पावती, वाहनाचा फोटो, फिटनेस सर्टिफिकेट, मिटर टेस्टींग रिपोर्ट, वाहनाचा मुल्यांकन दाखला, खरेदी करारनामा, वाहनाचे परमीट, आर.सी. बुक, टॅक्स बुक, विमा पॉलिसी व आर.टी.ओ. वाहन ट्रान्स्फर करणे संबंधीची सर्व कागदपत्रे (टी.टी. फॉर्म सेट) व गाडीची एक चावी, पि.यु.सी. फॉर्म न. १७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • आर.सी. बुक (स्मार्ट कार्ड) व विमा पॉलिसीवर आणि परमिटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
  • आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
  • मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणून समाविष्ट केले पाहिजे.
  • वाहनाच्या कर्जाची रक्कम पूर्ण फिटेपर्यंत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे. विमा कर्जदार व संस्थेच्या संयुक्त नावाने उतरवायचा आहे.
  • मुदत संपवण्यापूर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे.
  • कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास संस्था नुतनीकरण करून घेऊन भरलेली विमा रक्कम कर्जदाराचे कर्ज खात्यात नावे टाकली जाईल.
  • विम्याचे नुतानिकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही.
  • संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.